
वैद्य,सचिन भोईर
डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स
(आर्यावर्त पारा मेडिकल एज्युकेशन वोकेशनल अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट एज्युकेशन बोर्ड)
पत्ता: सोलंकी अपार्टमेंट, जुना वैद्य वाडा, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, सरकारी हॉस्पिटल रोड, वासिंद (प.) तालुका शहापूर, जिल्हा ठाणे.
ईमेल : Sachinbhoir@gmail.com
फोन नंबर: 9552971077 / 8177841420
भारतामध्ये हिमालयानंतर पश्चिम घाट की ज्यामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते. महाराष्ट्रात पश्चिम घाटाला सहयाद्री म्हणतात. सह्याद्रीमध्ये बितींगा, महाकाल, कळसुबाई, आंबाघाट, फोंडाघाट आहेत. ज्यामध्ये वन औषधी गोळा केली जाते. या डोंगररांगांमध्ये प्रधानमंत्री वन धन योजनेचे जवळपास ५००० आदिवासी लोक काम करतात. त्यातील काही वनऔषधीमध्ये काम करतात. आम्ही वनवासी जंगल संवर्धन करतो. झाडांची पूजा करतो. वृक्षांना देव मानतो. बनवासी हे सर्व या डोंगररांगांच्या पायथ्याशी राहतात. हे सर्व वैद्य आहेत. आमचे निसर्गोपचारक वैद्य सचिन भोईर यांचे निदर्शनाखाली वन औषधी गोळा करतो. गुळवेळ, कांचन, पुनर्नवा, कुटकी, जेष्ठमध, गोखरू, काळमेघ, पळस, बिभळा ईत्यादी ३०० झाडांची पैदास करुन वन संवर्धन केले जाते. या झाडांच्या कंदमुळांपासून, फळांपासून, झाडपाल्यांपासून आमच्याकडे येणाऱ्या लोकांवर पारंपारिक नैसर्गिक पध्दतीने औषधोपचार केले जातात. निसर्गाला देव मानून पक्षांचे, माशांचे, जनावरांचे आमच्यासोबत राहणाऱ्या प्राण्यांचे संवर्धन आम्ही करतो. पक्षांना लागणारी फळझाडे, मोह, आंबा, बोर, पेरु ईत्यादी फळझाडे व धान्य आम्ही लावतो. आमच्या परिसरातील डांगी या देशी गाईचे संवर्धन सचिन्स वन औषधी गोशाळा करत आहे. गाईपासून मिळणाऱ्या पंचगव्यावर आम्ही नैसर्गिक शेती करतो. सेंद्रीय शेतीचे संवर्धन करण्यासाठी जीवामृत, घन जीवामृत, हिरवळीचे खत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत यामध्ये मृदा संवर्धन करुन सुरक्षेसाठी कुणापजल वापरतो.
सेंद्रीय शेतीमध्ये देशी वाण असलेले धान्य घेतले जातात. त्यामधून वन औषधी गाईचे तूप, लाकडी घाण्याचे तेल, नैसर्गिक सावलीत सुकवलेली हळद, गुलकंद, निंबू लोणचे, आयुर्वेदिक लाडू, आयुर्वेदिक आसव (वाईन) नैसर्गिक मध ईत्यादी उत्पादने तयार करते. आजच्या घडीला पित्त प्रकृतीमुळे लोकांचे शरीर ऍसिडिटीक झाले आहे त्यामुळे कॅन्सरसारख्या असाध्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. शरीर अल्कलाईन होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशी गाईचे दूध, ताक, तूप झाड-मुळांपासून वाहून येणारे भूमिगत पाणी, कोणतेही प्रिझरवेटीव्ह न टाकता तयार केलेले कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत ही उत्पादने रोगीला आपआपल्या केंद्रामध्ये व सोबत दिली जातात. नैसर्गिक वन औषधी, पंचगव्य आणि सेंद्रीय शेती करुन कॅन्सर मुक्त भारत हे अभियान चालवत आहोत. आमचा उद्देश “Save Plannet, Save Self ” हा आहे. वन औषधीने गो टुरिझम, निसर्ग उपचारक केंद्र, वेलनेस सेंटर, योगा केंद्र, ध्यानधारणा केंद्र, डाययिबटीस रिव्हर्सल सेंटर “कॅन्सर मुक्त भारत अभियान सुरु केले आहे.
आज पर्यंत आमच्या येथे विविध कॅन्सर वरती विविध प्रकारे आमच्या थेरपीने यशस्वीपणे उपचार करून अनेक पेशंटला जीवदान मिळाले आणि ते देखील अत्यंथ थोडक्या खर्चात.
कॅन्सर,हार्ट डिसिज,युरिक ऍसिड,डायबेडीज,सोरियासिस,इसब,सर्दी,कफ,दमा, मुतखडा, मूलव्यात,स्त्रीयांचे गर्भाशयाचे आजार, सांधेदुखी, पक्षाघात, सायटिका, सोरियासिस, पिंपल्स, केस गळतीचे तेल, सर्व प्रकारच्या आजारांवरील रामबाण औषध.