संलग्न संस्था • व्यक्ती

श्री कल्याण पांडुरंग कुलकर्णी

श्री कल्याण पांडुरंग कुलकर्णी 

श्री कल्याण कुलकर्णी हे पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात A2 दुधाचा पुरवठा गेली १२ वर्षे करत आहेत. आनंद नगर, सनसिटी, सिंहगड रोड परिसरातील ३०० ग्राहकांना ते दररोज एकूण २५० लिटर दूध पुरवतात. याच सोबत ते गीर गाईचे तूप आणि इतर गो उत्पादने आवश्यकतेनुसार पुरवतात.        

संपर्क: श्री कल्याण कुलकर्णी, बी ४०४, कमल हौसिंग सोसायटी, अग्निशामक दल स्टेशन शेजारी, सनसिटी रोड, आनंद नगर, पुणे, ५१. मोबाईल- 9923693244